ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

जॉन अब्राहम आणि मानुषी छिल्लर या कारणासाठी एकत्र येणार

Share This Article:
जॉन अब्राहम आणि मानुषी छिल्लर या कारणासाठी एकत्र येणार

एकता दर्शन : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने ३ जूनला प्रदर्शित झालेल्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटामधून अभिनेता अक्षय कुमारसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा २५ वर्षांची मानुषी जॉन अब्राहमसोबत असणाऱ्या पुढच्या चित्रपटासाठी तयार आहे.

अरुण गोपालन दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने निर्मिती केलेल्या 'तेहरान' नावाच्या अ‍ॅक्शन व थ्रिलर चित्रपटामध्ये जॉन अब्राहम सोबत मानुषी तेहरानमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजच (१९ जुलै) चित्रपटाच्या निर्मात्यांनी व अभिनेता जॉनने सामाजिक माध्यमावर छायाचित्रे पोस्ट करून मानुषीचे स्वागत केले आहे. या छायाचित्रांमध्ये मानुषी शॉर्ट हेअरस्टाइल व हातात पिस्तूल घेऊन ॲक्शनसाठी उभी असल्याचे दिसत असून तिच्या बाजूला जॉनसुद्धा हातात पिस्तूल घेऊन वाढलेल्या दाढीत उभा आहे. 

मानुषीचा 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट फारसा चालला नसला तरी, तिच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येतच आहेत. 'तेहरान'नंतर मानुषी विकी कौशल सोबत दिसणार असून यशराज फिल्म्स त्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती मिळत आहे. यशराज फिल्म्स हि सर्वात मोठी चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मानुषी यशराज फिल्म्सच्या चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे. दुसरीकडे पिळदार शरीरयष्टी असलेल्या जॉन अब्राहमचा 'एक व्हिलन'सुद्धा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
कंगना राणावतच्या 'इमर्जन्सी'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

एकता दर्शन : अभिनेत्री कंगना राणावतचा बहुप्रतीक्षेत असलेला 'इमर्जन्सी' २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा स्वतः कंगनाने चित्रपटाचा टीझर शेअर करत केली. यापूर्वी चित्रपटाच्या...

अभिनेत्री मीरा जोशीचा नृत्यामध्ये दोनदा विश्वविक्रम
अभिनेत्री मीरा जोशीचा नृत्यामध्ये दोनदा विश्वविक्रम

एकता दर्शन : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री व सुप्रसिद्ध नृत्यांगणा मीरा जोशीने तब्बल १२ तास ट्रेकिंग करीत जगातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या उत्तराखंड येथील श्री हेमकुंड साहिब...

सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणारा वाघर येतोय सिनेरसिकांच्या भेटीला
सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवणारा वाघर येतोय सिनेरसिकांच्या भेटीला

१२ वर्षांची 'ठकी' नावाची मुलगी आपल्या लहान भावासोबत आनंदी जीवन जगत असताना कोवळ्या वयात 'ठकी'च्या लग्नाची तयारी चालू होते. इच्छा नसतानाही तिच्यावर लग्न करण्याची वेळ येते. कमी वयात...

मी पुन्हा येईन ; पण यावेळी वेबसीरीजमधून
मी पुन्हा येईन ; पण यावेळी वेबसीरीजमधून

एकता दर्शन : राज्याच्या राजकारणात गेले अनेक दिवसांपासून ज्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामधील काही घटनांसोबत जुळणारे संदर्भ असलेली अरविंद जगताप लिखित 'मी पुन्हा येईन' हि वेबसीरीज २९...

मी लोकांसमोर नग्न होऊ शकतो ; बाबा
मी लोकांसमोर नग्न होऊ शकतो ; बाबा

एकता दर्शन : रणवीर सिंगने एका 'पेपर मॅगझिन'च्या कव्हर पेजसाठी नग्न फोटोशूट करून सामाजिक माध्यमावर खळबळ उडवली आहे. फोटोंमध्ये रणवीर कपड्यांशिवाय दिसत असून अनेकांना ते फोटो आवडले असून...