ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला संसदेत पाठवा

Share This Article:
माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला संसदेत पाठवा

फलटण : महाराष्ट्राच्या राजकारणात तीच घरांनी तेच चेहरे यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना राजकीय सत्तेची संधी मिळत नाही. सततच्या राजकीय सत्तेमुळे तीच घराणी हुकुमशहा झाल्यासारखे वाटतात परिणामी सामान्य माणूस राजसत्तेपासून कोसोदूर राहिला असल्याची खंत व्यक्त करीत आपण माढा लोकसभा मतदारसंघात उभा राहिलो असून माढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला संसदेत जाण्याची संधी मतदारराजांनी द्यावी, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार काशिनाथ देवकाते यांनी केले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार काशिनाथ देवकाते प्रचाराच्यानिमित्ताने फलटण तालुका दौऱ्यावर होते यावेळी येथील माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

काशिनाथ देवकाते पुढे म्हणाले, आरक्षणाच्या नावाखाली राज्यकर्त्यांनी गावगाड्यात कलह निर्माण केला आहे. मी शिक्षित उमेदवार असून अनेक आंदोलनांचा मला अनुभव असल्याने मराठा, धनगर समाजासह इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्राधान्याने फक्त मीच सोडवू शकतो. माझ्यासमोर उभे असलेले दोन्ही उमेदवार हे घराणेशाहीतील आहेत. ते कधीही जनतेत गेलेले नाहीत. त्यांचा जनसंपर्क कमी आहे. ते दोघे एकाच पक्षाचे आहेत. त्यांच्यावर जे लोक नाराज आहेत ते माझ्या मागे उभा असून मला ताकदीने लढण्याचं पाठबळ देत आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात मी सहा तालुक्यात फिरत आहे. जनता मला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. या मतदारसंघात ते दोघे (धैर्यशील मोहिते पाटील, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर) आणि मी अशी तिरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट होत असून मी १ लाख ४० हजार मतांनी निवडून येईल असा मला विश्वास आहे. मी पाटबंधारे खात्यातील अधिकारी आहे. मी उजनी धरणावर काम केलं आहे. निरा-देवघरवर काम केलं आहे. कुकडी प्रकल्प यावर काम केलं आहे. त्यामुळे पाण्याचे गणित मला चांगलं माहित आहे. जे उमेदवार स्वतःला पाणीदार म्हणत आहेत त्यांना यातलं काहीही माहित नाही. या मतदारसंघातील दुष्काळी पट्ट्यातील गावात आजही टँकरने पाणी चालू असल्यामुळे तुम्ही कसले पाणीदार आहात, असा प्रश्न उपस्थित करत मतदार त्यांना काही दिवसात बंदी करतील असे देवकाते यांनी यावेळी सांगितले.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार प्रचंड पैशाचा वापर करीत आहे. जनतेला भुलवण्याचे काम करत आहेत. थापा, गप्पा आणि भूलथापा ह्याला मतदार वैतागला आहे. जनता त्यांच्यासोबत राहिली नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्तेत असलेल्या पक्षाला मतदारसंघातील प्रचारासाठी मोदी साहेबांना आणावं लागत आहे, यावरून ओळखून जावा की यांची अवस्था कशी झाली आहे. हे अडचणीत असल्यामुळे पैशाचा वापर प्रचंड प्रमाणात करत आहेत. परंतु याचा काहीही उपयोग होणार नाही. मतदारा हुशार झाला आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक गाव खेड्यातील माणूस आता हुशार झाला आहे. माझी कुठलीही वैयक्तिक अपेक्षा ननसून मला फक्त जनतेचा विकास करण्याशिवाय काहीच काम नसल्याचे सांगत भारत देश बलशाली होण्यासाठी व जगात एक नंबरवर आणण्यासाठी मला संसदेत पाठवा, असा पुनरउच्चार देवकाते यांनी यावेळी केला.

मतदान प्रक्रियेत मतदान करण्यासाठी प्रस्थापित राज्यकर्ते जनतेला धमकावत आहेत. मतदारावरील त्यांच्या दबावाला मी खंबीर आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील गरीब जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न संसदेत गेल्यावर मी प्राधान्याने सोडवणार आहे. गरिबांचे नेतृत्व करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही निर्माण केली आहे. लोकशाहीतील राजकीय संस्कृतीचे पालन उमेदवारांनी नीटपणे करावे. लोकशाही आणि संविधान राहण्यासाठी मतदारांनी डोळसपणे मतदान करणे अनिवार्य असल्याचा सल्ला देत मायबाप जनतेने मला संसदेत पाठवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन देवकाते यांनी यावेळी केले.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...