पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा ; हार्दिक काका झाला
एकता दर्शन : पंड्या ब्रदर्सच्या घरी नवा पाहुणा आला असून हार्दिक आता काका झाला आहे. भारतीय क्रिकेटर कृणाल पंड्या बाबा बनला आहे. कृणाल पंड्याने सामाजिक माध्यमाद्वारे आपली पत्नी आणि मुलासोबतचा फोटो शेयर केला असून बाबा बनल्याची बातमी दिली आहे.
कृणाल पंड्याने आपल्या मुलाचा फोटो शेयर करताना 'कवीर कृणाल पंड्या' असे कॅप्शन देत त्याचे नाव जाहीर केले. बाबा झाल्याच्या फोटो शेअर होताच अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यामध्ये अनेक क्रिकेटर्स, बॉलिवूड कलाकार यांच्यासह पंड्या ब्रदर्सचे चाहते आहेत.

Sponsored
संबंधित बातम्या
फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल
जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत निंभोरे (ता.फलटण) येथील कु.मिताली अनिल महामुनी या विद्यार्थिनीने १३ वर्षीय गटात विजेतेपद पटकविले असून तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात तिचे...
गुजरात विरुद्ध चेन्नई ; दोन्ही संघ विजेतेपदासाठी लढणार
एकता दर्शन: जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग जवळपास ५८ दिवसांपासून सुरू असून आज या हंगामातील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर...
आजपासून रंगणार IPLचा थरार
एकता दर्शन : जगातील सर्वात मोठी समजली जाणारी क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होत आहे. यावर्षी १० संघांमध्ये...
फलटणमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धेची जय्यत तयारी
फलटण (एकता दर्शन) : दिनांक २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान फलटण येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर / किशोरी खो-खो स्पर्धा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण मधील विविध संस्थांच्या सहभागातून या...
इंडिजला हरवून भारताचा मालिकेवर कब्जा ; अक्षर पटेल विजयाचा हिरो
एकता दर्शन : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतने इंडिजवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
