ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महात्मा एज्युकेशन सोसायटीत भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

Saturday, 12 September 2026

Follow Us:

दिनांक १ जुलै रोजी पुणे येथे 'कृषी जीवन गौरव पुरस्कार' वितरण सोहळा : सुरेश भोंगळे यांची माहिती

Share This Article:
दिनांक १ जुलै रोजी पुणे येथे 'कृषी जीवन गौरव पुरस्कार' वितरण सोहळा : सुरेश भोंगळे यांची माहिती

दिनांक १ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत शिवाजीनगर पुणे येथील कृषी महाविद्यालय परिसरातील शिरनामे हॉल या ठिकाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते 'कृषी जीवन गौरव पुरस्कार' वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पुणे कृषी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे संचालक सुरेश भोंगळे यांनी दिली आहे.

पुणे : संघटनेचा ३४ वा स्थापना दिन व कृषी दिन यानिमित्त 'कृषी जीवन गौरव पुरस्कार' वितरण सोहळा आयोजित केला असून विशेष सेवा कार्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार अरुण लाड, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जी.डी. लाड, गोकुळ दूधसंघ (कोल्हापूर) संस्थापक अध्यक्ष अरुण नरके, कृषी शिक्षणतज्ज्ञ व डेक्कन शुगर टेक्नॉलिजीस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाबासाहेब पवार, कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्ही.एस. बावस्कर या मान्यवरांना 'कृषी जीवन गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे.

पुणे कृषी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना देश पातळीवर कार्यरत असून देश व राज्याच्या प्रशासन विभागात कृषी पदवीधरांचे मोठे योगदान आहे. या संघटनेचे देश व परदेशात सदस्य असून सामाजिक, सहकार, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक, आणि राजकीय क्षेत्रातही कृषी पदवीधरांचा मोठा सहभाग राहिला असल्याचे सुरेश भोंगळे यांनी सांगितले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिवाजीनगर पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या परिसरात २० गुंठे जागा उपलब्ध करून दिली असून संबंधित जागेत शेतकऱ्यांना कृषी विषयक विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी पूर्णवेळ कृषीतज्ज्ञाची उपलब्धता, शेतकरी प्रशिक्षणासाठी सर्व सोयींसह प्रशिक्षण हॉल, शेतकऱ्यांना राहण्याची व्यवस्था, संघटनेचे मध्यवर्ती व अत्याधुनिक कार्यालय अशी सुसज्ज वास्तू उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही सुरेश भोंगळे यावेळी स्पष्ट केले आहे.

कोरोना महामारीच्या संकटामुळे गेली ३ वर्षे 'कृषी गौरव पुरस्कार' सोहळा होऊ शकला नाही. कोरोनाचे शासकीय निर्बंध सध्या हटविण्यात आल्याने सदरचा पुरस्कार सोहळा यावर्षी संपन्न होत आहे, त्यामुळे कृषी पदवीधारकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. बळवंतराव जगताप, उपाध्यक्ष सर्जेराव जेधे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, सचिव डॉ. सुरेश पवार, डॉ. जनार्दन कदम, खजिनदार दिलीप वाईकर, संचालक सुरेश भोंगळे व पदाधिकारी यांनी केले आहे.

Sponsored
संबंधित बातम्या
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा
वखार महामंडळाच्या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा

चालू रब्बी हंगामातील शेतमाल विकण्याची घाई शेतकरीवर्गाने करू नये. उत्पादित शेतमाल वाळवून व स्वच्छ करून वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवावा. बाजारातील शेतमालाचे भाव वाढल्यानंतर शासकीय...

पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम
पर्यावरण संवर्धनासाठी 'एक कुटुंब-एक झाड' मोहीम

एकता दर्शन, सातारा : पर्यावरण संवर्धनामध्ये पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण सहभाग असावा या उद्देशाने सन २०२३ मध्ये पुणे विभागातील पुरवठा विभागामार्फत धान्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामीण...

शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती
शेतकरी महिला उद्योजकांनी घेतली कृषी योजनांची माहिती

एकता दर्शन, सातारा : शेतकरी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे, शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेती संदर्भातील शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती महिलांपर्यंत...

कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध
कालवा अस्तरीकरणास शेतकऱ्यांचा विरोध

एकता दर्शन : नीरा उजवा कालवा अस्तरीकरणाला शेतकरी, ग्रामस्थांचा असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असून मंगळवार दि.१८ रोजी फलटण तालुक्यातील २२ गावांमधील शेतकरी व नागरिकांनी येथील जलसंपदा...

फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा

एकदा दर्शन : फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, कांदा व अन्य पिकांचा पिक विमा केवळ एक रुपयात उतरवावा. दि.३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून पिक विमा...