ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करा ; गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांच्या सूचना

Share This Article:
घरकुलांची कामे त्वरित पूर्ण करा ; गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांच्या सूचना

एकता दर्शन (गुणवरे ता.फलटण) : तालुक्यातील मंजूर मात्र अपूर्ण असणाऱ्या विविध योजनेतील घरकुलांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी लाभधारकांनी प्रयत्न करावेत अन्यथा पात्र लाभार्थींनी शासनाने दिलेल्या घरकुलांच्या रक्कमा परत कराव्यात, एकतर घरकुल बांधा नाही तर शासनास पैसे परत करा असा गर्भीत इशारा फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे यांनी दिला आहे.

घरकुल कामांचा आढावा घेण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये जाऊन गटविकास अधिकारी सौ. गावडे आढावा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. १७ रोजी गुणवरे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत येऊन त्यांनी गावातील घरकुल कामांचा आढावा घेतला. गावातील लाभार्थींनी आपले घर वेळेत पूर्ण करावे यासाठी प्रत्येक वॉर्डमधील ग्रामपंचायत सदस्यांनी पाठपुरावा करून संबंधितांना तशा सूचना करण्यास सांगितले.

शासनाच्या विविध विकास योजनांची गावात अंमलबजावणी करण्यासाठी केवळ ग्रामसेवक व सरपंच यांनी प्रयत्न करून चालणार नाही, तर प्रत्येक वॉर्डमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे असे सौ. गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

प्रारंभी ग्रामपंचायतच्यावतीने सरपंच सौ. अधिका गावडे व ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी डॉ. अमिता गावडे यांचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. शशिकला जिजाबा गावडे, सौ.अनिता नाळे, सौ.सुनिता घुले, सौ.भारती गावडे, सौ. राणीबाई आढाव, सौ.सविता आढाव, अजित कणसे (बापू ), शिवाजी मारूती गावडे, अंकुश गरगडे, शैलेश गावडे ग्रामसेवक कोळी, राजाभाऊ गावडे, सतिश गौंड, नामदेव जाधव, कैलास आढाव आदी उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
साथीच्या आजारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज
साथीच्या आजारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

एकदा दर्शन, सातारा : पावसाळा व साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून विविध प्रकारच्या उपयोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद...

सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे
सातारा जिल्हा माहिती अधिकारीपदी वर्षा पाटोळे

एकता दर्शन : प्रशासकीय सेवेत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या वर्षा पाटोळे यांनी सातारा जिल्हा माहिती अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती...