ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Tuesday, 19 May 2026

Follow Us:

शिक्षणातील बदलाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत : प्रा.रमेश आढाव

Share This Article:
शिक्षणातील बदलाची आव्हाने स्वीकारली पाहिजेत : प्रा.रमेश आढाव

एकता दर्शन, फलटण : ज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिक शिक्षणात होणाऱ्या बदलाची आव्हाने स्वीकारून खाजगी व सरकारी शाळांतील अद्यापकांनी विद्यार्थ्यांना अद्यापन करणे अनिवार्य असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीबरोबरच सामान्य ज्ञान प्रगतीच्या वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केले.

विघ्नहर्ता क्लासेसमधील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण समारंभ कोळकी (ता.फलटण) येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केला होता, याप्रसंगी प्रा.आढाव बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन गोसावी, माझेरी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, निलेश शिंदे (वाई), ज्येष्ठ नागरिक संघाचे रामचंद्र शेडगे, आनंदराव शिंदे, सदाशिव खरात यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते.

प्रा.आढाव म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आचार विचार संस्कार केंद्रबिंदू मानुन शिक्षण व्यवस्थेतील घटकांनी विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे. बौद्धिक क्षमता व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने प्रयत्न केल्यास शिक्षण प्रक्रियेच्या कालखंडात विद्यार्थी परिपूर्ण विकसित होईल परिणामी आजची पिढी भविष्यात सक्षमपणे उभी राहिल. राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील 'विघ्नहर्ता'मधील विद्यार्थ्यांचे यश उल्लेखनीय असल्याचे सांगत कुलकर्णी दाम्पत्य शिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अंकगणित कौशल्य समृध्द व्हावे, विद्यार्थ्यंमधील आत्मविश्वास व बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहेत.

अध्यक्षीय भाषणात सचिन गोसावी म्हणाले, शिक्षकाच्या आचार विचारांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर होत असतो. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या संस्कारात शिक्षकांचे महत्वपूर्ण योगदान असते. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आगामी काळात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे क्रयशक्ती कमी होते. कुलकर्णी दाम्पत्य सेवाभावी व्यक्तीमत्व असून सक्षम विद्यार्थी घडविण्याकडे त्यांचा कल पहिल्यापासूनच राहिला आहे. पैशांपेक्षा विद्यार्थ्याचा बुध्यांक वाढविण्यात व घडविण्यात त्यांना सर्वाधिक आनंद असतो. पालकवर्गाने अशा सेवाभावी काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे.

दरम्यान, राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापिका भोईटे मॅडम, निलेश शिंदे (वाई), रामचंद्र शेडगे, आनंदराव शिंदे, सदाशिव खरात, मनोज आढाव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कल्याणी कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अविनाश कुलकर्णी मानले. कार्यक्रमास कोळकी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...

महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...

दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...

दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...

फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...