ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Monday, 18 May 2026

Follow Us:

दिशाहीन राजकारण जिल्ह्याला परवडणार नाही : आमदार रामराजे नाईक निंबाळकर

Share This Article:
दिशाहीन राजकारण जिल्ह्याला परवडणार नाही : आमदार रामराजे नाईक निंबाळकर

फलटण (एकता दर्शन) : माणचे आमदार आणि माढ्याचे खासदार यांना भाजपात ज्यांनी घेतलं आहे त्यांना आज ना उद्या पश्चाताप होणार आहे. हळूहळू सर्व बाहेर पडेल, वेळ लागतो परंतु आज ना उद्या फुगा हा फुटणार आहे. उपळवेचा आणि बोराटवाडीचाही फुगा फुटणार आहे. दिशाहीन राजकारण जिल्ह्याला व राज्याला परवडणार नसल्याची सल आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी बोलुन दाखवली.

येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या "जनसंपर्क अभियान" कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, सुभाषराव शिंदे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत सुभद्राराजे, सुनील माने, तेजस शिंदे, विश्वजितराजे, महिला आघाडीच्या सौ. रेश्मा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकर्ते आमचं कुटुंब 

कार्यकर्ते आणि आमचं कुटुंब हे 'एक कुटुंब' समजून गेली कित्येक वर्षे आम्ही काम करत आहोत. आम्ही शून्यातून सुरुवात करून आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्ही आज सत्तेत नसलो, तरी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असल्याचे सांगत पुर्वी चिमणरावांबरोबर सुभाषरावांचे संघर्ष झाले, माझे संघर्ष झाले, भोईटे साहेबांचे संघर्ष झाले, परंतु चिमणरावांनी कधीही बाहेरचा माणूस आणला नाही. आता उलट होत आहे आपले खासदार आपला स्वतःचा प्रचार करण्यासाठी जयकुमार गोरेंना इथे घेऊन येत आहेत मात्र यापुढे आमदार गोरेंना फलटणमध्ये येवु देणार नसल्याचा इशारा आमदार रामराजेंनी यावेळी दिला.

माझं त्यांना उघड आव्हान आहे 

उपस्थित कार्यकर्त्यांकडे बोट करून आमदार रामराजे म्हणाले, गेली ३० वर्षे आम्ही झक मारली. आमच्या कुटुंबाकडे बघितले नाही. पाणी आणले, कारखाना आणला, एमआयडीसी आणल्या. आम्हाला निधी नसला तरी आम्ही खाजगीत उभा करू आमच्यात धमक आहे. पण त्यांच्यात (विरोधक) धमक आहे का ? स्वतःला उद्योगपती समजता मग माझं त्यांना उघड आव्हान आहे कि कशाला तुम्ही रामराजे किती नालायक आहे म्हणून सांगता तुम्ही घ्याना तुमचं करून काय ते कॉरिडोर आहे ते. जा मोदीला सांगा. खासदारांनी उपळवेचा कारखाना हलवावा आणि म्हसवडला न्यावा बघू चालतोय का?

आगवण्याला मी फुस दिली ?

माढ्याचे खासदार माझ्यावर आरोप करतात कि मी आगवणेला फुस दिली, केसेस करायला लावल्या. आहो ह्या आगवण्याने माझ्यावर सुधा केसेस केल्या आहेत. माझ्यावर सर्व प्रकारच्या केसेस झाल्या आहेत. फक्त ३०२, ३०४, ३०६, ३७६ एवढ्याच राहिल्या आहेत. ॲट्रॉसिटीही झाली असल्याचे रामराजे यांनी यावेळी सांगितले.

गोरे-नाईक निंबाळकर यांचं वटसावित्रीचं नातं

भाजपच्या दोन मोकाट जनावरांच्या गुंडगिरीची भाषा यापुढे सहन करणार नाही. गुंडांना समजेल अशाच शब्दात उत्तर देण्याची आता वेळ आली असून यासाठी मला आपली साथ लागणार असल्याचे उपस्थितांना उद्देशुन रामराजे म्हणाले, खासदारांनी विकासासाठी ४६ हजार कोटी आणले म्हणे. आम्हाला तर तेवढे आकडेही लिहता येत नाहीत, त्यामुळे खासदार साहेब आपले ४६ हजार कोटी आपल्यालाच लखलाभ असो. ४६ हजार कोटींचा हा खर्च माणमधील बोराटवाडीत करून त्याचंच कल्याण करा. शेवटी तुमचं आणि त्यांचं नात वटसावित्रीचं नातं आहे, आणि ते न तुटावं असा प्रेमळ आशिर्वाद नाईक निंबाळकरांचा ज्येष्ठ माणुस म्हणुन मी देतो.

मी दोन शिफ्टमध्ये काम करतो 

वयाच्या ७५व्या वर्षी माझ्याकडे आणि संजीवराजेंकडे रोज शंभर माणसं भेटायला येतात व पंच्याहत्तरीतही मी दोन शिफ्ट मध्ये काम करतोय तरीही वेळ देता येत नाही एवढी माणसं आपल्याकडे आहेत. भाजपमध्ये जे खरे मुळ हिंदुत्त्ववादी नेते होते, ज्यांना हिंदुत्व पटत होते त्यांच्यापैकी एकही माणूस मला यांच्यासोबत दिसत नाही. संपूर्ण तालुक्यातले त्यांचे कार्यकर्ते जर बघितले तर शंभरच्यावर भरणार नाहीत. या दोघांनी हिंदुत्व हा शब्द मराठीत लिहुन दाखवावा. ह्या दोघांमुळे मला आता माझ्या पक्षापेक्षा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीची जास्त काळजी वाटत असल्याचे रामराजे यांनी आपल्या खास शैलीत सांगितले.

दरम्यान खासदार श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे यांची भाषणे झाली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी केले. प्रास्ताविक श्रीमंत संजीवराजे यांनी केले. आभार बुरूंगले सर यांनी मानले. यावेळी जनसंपर्क अभियान कार्यक्रमास राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, महिला, युवक, व कार्यकर्ते उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

एकता दर्शन (बारामती) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात निधन झाले आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना धावपट्टीजवळ विमानाचा अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग...

समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन
समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

एकता दर्शन (फलटण) : फलटण शहराच्या विकासासाठी जनतेने दाखवलेल्या विश्वासाला न्याय देत नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जाईल, असे सांगत फलटण शहराच्या...

षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही
षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

एकता दर्शन (फलटण) : गेल्या ३४ वर्षांच्या सत्ताकाळात फलटणच्या विकासाऐवजी शहराच्या मातीचे नुकसान झाले असल्याने षडयंत्रकारी प्रवृत्तीला तालुक्यातील सत्तेतून दूर ठेवण्याची गरज होती, अशी...

ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 
ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फलटण येथील गजानन चौकात...

ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन
ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

एकता दर्शन (फलटण) : फलटण नगरपालिका निवडणूकीत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ३४ वर्षांच्या सत्तेचा घोडा रोखत ऐतिहासिक विजय मिळवून भाजप-राष्ट्रवादी युतीने पालिकेवर सत्ता...